mr_tq/rev/21/08.md

381 B

विश्वास न ठेवणारे ,जारकर्मी ,व मूर्तिपूजक यांचे काय होते?

विश्वास न ठेवणारे ,जारकर्मी , व मूर्तिपूजक यांना जळत्या गंधकाच्या सरोवरात जागा मिळते .