mr_tq/rev/21/01.md

608 B

पहिले आकाश व पृथ्वी यांना काय झालेले योहानाने पहिले?

पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेलेली योहानाने पाहिले.

पहिले आकाश व पहिली पृथ्वी यांची जागा कोणी घेतली?

पहिले आकाश व पहिली पृथ्वी यांची जागा नवे आकाश व नवी पृथ्वी यांनी घेतली.