mr_tq/php/01/28.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# जे लोक त्यांचा विरोध करत होते त्यांना फिलीप्पैकर घाबरले नाही तेव्हा, त्यांचे चिन्ह काय होते?
जेव्हा फिलीप्पैकर विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाले नाही, हे विरोध करणाऱ्यांच्या नाशाचे आणि त्यांच्या तारणाचे प्रमाण होते [१:२८].
# देवाने कोणत्या दोन गोष्टी फिलीप्पैकारांना दिल्या होत्या?
फिलीप्पैकरांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा होता, आणि त्याच्या वतीने त्याच्याकरिता दुख देखील सोसायचे होते [१:२९].