mr_tq/php/01/25.md

8 lines
957 B
Markdown

# पौल फिलीप्पैकरांच्या बरोबर कोणत्या कारणासाठी राहील अशी खात्री त्याला होती?
विश्वासात वृद्धी व आनंद व्हावा म्हणून तो फिलीपेकरांच्या बरोबर राहील अशी खात्री त्याला होती [१:२५].
# फिलीप्पैकरांच्या बरोबर असो किंवा नाही, पौलाला त्यांच्याबद्दल काय ऐकायचे होते?
फिलीप्पैकर एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी लढत एकचित्ताने स्थिर राहतात हे पौलाला ऐकायचे होते [१:२७].