mr_tq/php/01/22.md

433 B

कोणत्या निवडींनी पौलाला पेचात पाडले?

ख्रिस्ताबरोबर मृत्यूत असावे, किंवा त्याचे श्रम चालू ठेवण्यास देहात राहणे यात काय निवडावे असा पेच पौलाच्या समोर होता [१:२२-२४].