mr_tq/php/01/20.md

590 B

जगण्याने किंवा मारण्याने पौलाची काय इच्छा होती?

जगण्याने किंवा मारण्याने पौलाला ख्रिस्ताचा महिमा होईल असे करायचे होते [१:२०].

जगणे आणि मरणे हे काय आहे असे पौल म्हणतो?

जगणे हे ख्रिस्त, आणि मरणे हा लाभ आहे असे पौल म्हणतो [१:२१].