mr_tq/php/01/15.md

4 lines
519 B
Markdown

# कित्येक लोक हेव्याने आणि वैरभावाने का ख्रिस्ताची घोषणा करत होते?
कित्येक लोक हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करत होते कारण त्यांना पौलाची बंधने अधिक संकटाची व्हावी अशी इच्छा होती [१:१७].