mr_tq/php/01/12.md

4 lines
489 B
Markdown

# पौलाच्या बंधनांनी कशा रीतीने शुभवर्तमानाचा प्रसार केला?
ख्रिस्तासाठी पौलाचे बंधने प्रसिद्ध होते, आणि त्यामुळे आता अनेक बंधू देवाचे वचन अगदी निर्भयपणे सांगायचे धाडस करत होते [१:१२-१४].