mr_tq/php/01/09.md

8 lines
819 B
Markdown

# फिलीप्पैकरांमध्ये कशाची उत्तरोतर वाढ व्हावी अशी प्रार्थना पौल करत होता?
पौलाने प्रार्थना केली की त्यांची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोतर वाढत जावी [१:९].
# फिलीपेकरांनी कशाने भरून जावे अशी पौलाची इच्छा होती?
फिलीपेकरांनी नितीमत्वाचे जे फळ आहे त्याने भरून जावे अशी पौलाची इच्छा होती [१:११].