mr_tq/php/01/07.md

4 lines
372 B
Markdown

# कशामध्ये फिलीप्पैकर पौलाचे भागीदार होते?
पौलाच्या बंधनात आणि सुवार्तेच्या संबंधी प्रत्युतरात व समर्थनात ते सर्व कृपेचे भागीदार होते [१:७].