mr_tq/php/01/01.md

4 lines
414 B
Markdown

# पौलाने हे पत्र कोणाला संबोधले आहे?
पौलाने हे पत्र फिलिप्पै येथील अध्यक्ष व सेवक यांच्याबरोबर ख्रिस्त येशुच्या ठायी असणाऱ्या पवित्र जणांना लिहिले आहे [१:१].