mr_tq/phm/01/21.md

659 B

फिलेमोनाने अनेसिमाला परत पौलाकडे पाठवावे अशी त्याची इच्छा होती का?

होय, पौलाला भरवसा होता की फिलेमोन अनेसिमाला परत पौलाकडे पाठवणार [१:२१].

पौलाला जर तुरुंगातून सोडवले तर तो कुठे जाईल?

जर पौलाला तुरुंगातून सोडवले तर तो येऊन फिलेमोनाची भेट घेईल [१:२२].