mr_tq/phm/01/14.md

874 B

फिलेमोनाने अनेसिमाच्या बरोबर काय करावे अशी पौलाची इच्छा आहे?

पौलाची इच्छा होती की फिलेमोनाने अनेसिमाला दास होण्यापासून मुक्त करावे, आणि अनेसिमाने परत पौलाकडे येण्यास सहमती दाखवावी [१:१४-१६].

फिलेमोनाने आता अनेसिमाला कसे समजावे अशी पौलाची इच्छा होती?

अनेसिमाला फिलेमोनाने एक प्रिय बंधू म्हणून समजावे अशी त्याची इच्छा होती [१:१६].