mr_tq/phm/01/10.md

830 B

पौलाने कधी अनेसिमाचे अध्यात्मिक पिता म्हणून भूमिका बजावली?

पौल तुरुंगात असताना पौलाने अनेसिमाला अध्यात्मिक रीतीने जन्म दिला [१:१०].

पौलाने अनेसिमच्या बरोबर काय केले?

पौलाने अनेसिमाला परत फिलेमोनाकडे पाठवले [१:१२].

अनेसिमाने काय करावे अशी पौलाला इच्छा आहे?

अनेसिमाने पौलाची सेवा करावी अशी त्याची इच्छा आहे [१:१३].