mr_tq/phm/01/04.md

731 B

फिलेमोनाच्या कोणत्या गुन्हशिष्ट्याच्या बद्दल पौलाने ऐकले?

फिलेमोनाची प्रभू येशूवर व सर्व पवित्र जणांवर असलेली प्रीती व भरवसा ह्याविषयी पौलाने ऐकले [१:५].

पौलाच्या नुसार, फिलेमोनाने पवित्रजनांसाठी काय केले?

फिलेमोनाने पवित्र जणांच्या जीवाला विश्रांती मिळवून दिली आहे[१:७].