mr_tq/mat/26/73.md

8 lines
693 B
Markdown

# पेत्राने तिस-या वेळेस उत्तर दिल्यानंतर काय झाले?
पेत्राने तिस-या वेळेस उत्तर दिल्याबरोबर कोंबडा आरवला [२६:७४].
# त्याच्या तिस-या उत्तरानंतर पेत्राला काय आठवले?
कोंबडा आरवण्याअगोदर पेत्र येशूला तीन वेळेस नाकारील असे जे येशूने म्हटले होते ते पेत्राला आठवले [२६:७५].