mr_tq/mat/26/69.md

402 B

तू येशुबरोबर होतास का असे कोणीतरी पेत्राला विचारले तेंव्हा तीन वेळेस पेत्राने काय उत्तर दिले?

तो येशूला ओळखत नाही असे पेत्राने उत्तर दिले [२६:७०, ७२, ७४].