mr_tq/mat/26/67.md

430 B

त्याच्यावर आरोप लावल्यानंतर त्यांनी येशूला काय केले?

ते येशूच्या तोंडावर थुंकले, त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या, काहींनी हातांनी त्याला चपडाका मारल्या [२६:६७].