mr_tq/mat/26/62.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# प्रमुख याजकाने देवाची शपथ घालून येशूला काय आज्ञा दिली?
तो देवाचा पुत्र ख्रिस्त आहे किंवा नाही हे सांगण्याची प्रमुख याजकाने येशूला आज्ञा केली [२६:६३].
# प्रमुख याजकाच्या आज्ञेच्याप्रती येशूचा काय प्रतिसाद होता?
येशूने उत्तर दिले, "होय, तुम्ही स्वत:च अतसे सांगितले आहे [२६:६४].
# प्रमुख याजक काय पाहिल असे येशूने त्याला सांगितले?
येशूने सांगितले की प्रमुख याजक मनुष्याला पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि मेघांवर आरूढ होऊन येतांना पाहिलं [२६:६४].