mr_tq/mat/26/59.md

4 lines
407 B
Markdown

# येशूला मरण दंड देण्यासाठी प्रमुख याजक आणि संपूर्ण न्यायसभा काय शोधत होती?
येशूला मरण दंड देण्यासाठी ते सर्व त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष शोधत होते [२६:५९].