mr_tq/mat/26/51.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# येशूला जेंव्हा धरण्यांत आले तेंव्हा त्याच्या एका शिष्याने काय केले?
येशूच्या एका शिष्याने त्याची तरवार काढून मुख्य याजकाच्या दासाचा कान छाटून टाकला [२६:५१].
# स्वत:चे रक्षण करण्याची जर येशूची इच्छा असती तर त्याने काय केले असते असे येशूने सांगितले?
येशूने म्हटले की तो त्याच्या पित्याजवळ मागू शकतो आणि तो त्याला देवदूतांच्या बारा सैन्यांच्या तुकड्या पाठवू शकतो [२६:५३].
# ह्या घटनांद्वारे क्या पूर्ण होत होते असे येशूने सांगितले?
ह्या घटनांद्वारे पवित्र शास्त्र लेख पूर्ण होत होते अस येशूने सांगितले [२६:५६].