mr_tq/mat/26/42.md

625 B

येशू प्रार्थना करून येत असतांना शिष्य काय करीत होते?

येशू प्रार्थना करून येत असतांना शिष्य झोपले होते [२६:"४०, ४३, ४५].

येशूने शिष्यांना किती वेळां सोडून जाऊन प्रार्थान केली?

येशूने तीन वेळां शिष्यांना सोडून जाऊन प्रार्थना केली [२६:३९=४४].