mr_tq/mat/26/33.md

4 lines
516 B
Markdown

# पेत्राने जेव्हा सागितले की तो कधीच अडखळणार नाही तेव्हा येशूने तो त्या रात्री काय करील असे सांगितले?
येशूने म्हटले की त्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी पेत्र त्याला तीन वेळेस नाआकारील [२६:३३-३४].