mr_tq/mat/26/30.md

422 B

जैतुनाच्या डोंगरावर, त्या रात्री त्याचे शिष्य काय करतील असे येशूने सागितले?

येशूने सांगितले की त्या रात्री त्याचे सर्व शिष्य त्याच्याविषयी अडखळतील [२६:३०-३१].