mr_tq/mat/26/27.md

489 B

येशूने शिष्यांना प्याला दिल्यानंतर त्याबद्दल काय सांगितले?

येशूने म्हटले की तो प्याला त्याच्या 'नव्या कराराचे रक्त' आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे [२६:२८].