mr_tq/mat/26/26.md

4 lines
381 B
Markdown

# येशूने भाकरी घेतली, त्यावर आशीर्वाद दिला, ती मोडली आणि शिष्यांना दिले तेंव्हा त्याने काय म्हटले?
येशूने म्हटले, "घ्या, खा. हे माझे शरीर आहे" [२६:२६].