mr_tq/mat/26/23.md

427 B

येशूला धरून देणा-याच्या भविष्याबद्दल येशूने काय सांगितले?

येशूला धरून देणा-याबद्दल येशूने सांगितले की तो मनुष्य जन्मालाच नसता तर ते त्याला बरे झाले असते [२६:२४].