mr_tq/mat/26/14.md

4 lines
573 B
Markdown

# प्रमुख याजकांच्या हाती येशूला धरून देण्यासाठी यहूदा इस्कर्योत ह्याला किती पैसे देण्यांत आले होते?
प्रमुख याजकांच्या हाती येशूला धरून देण्यासाठी यहूदा इस्कर्योत ह्याला चांदीची तीस नाणी देण्यांत आली होती [२६:१४-१५].