mr_tq/mat/26/12.md

469 B

त्या स्त्रीने ते तेल त्याच्यावर का ओतल्याचे काय कारण येशूने सांगितले?

त्या स्त्रीने ते सुगंधी तेल त्याच्या उत्तरकार्यासाठी त्याच्या अंगावर ओतले होते असे येशूने म्हटले [२६:१२].