mr_tq/mat/26/06.md

608 B

कोणी एका स्त्रीने बहुमोल सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर ओतले तेंव्हा शिष्याची काय प्रतिक्रिया होती?

ते पाहून शिष्य रागावले होते आणि ते सुगंधी तेल विकून गरिबांना पैसे का दिले गेले नव्हते जे त्यांना जाणून घ्यायची इच्छा होती [२६:६-९].