mr_tq/mat/21/42.md

4 lines
387 B
Markdown

# येशूने उल्लेख केलेल्या शास्त्रभागांत बांधणा-यांनी नापसंत केलेल्या दगडाचे काय झाले?
बांधणा-यांनी जो दगड नापसंत केला होता तोच कोनशिला झाला [२१:४२].