mr_tq/mat/21/35.md

8 lines
755 B
Markdown

# द्राक्षमळ्याच्या धन्याने ज्या दासांना द्राक्षे आणण्यासाठी माळ्यांकडे पाठविले होते त्यांना त्यांनी काय केले?
माळ्यांनी त्या दासांना ठोक दिला, कोणाला जिवे मारले, व कोणाला धोंडमार केला [२१:३५-३६].
# शेवटी धन्याने कोणाला पाठविले?
शेवटी धन्याने त्याच्या स्वत:च्या पुत्राला पाठविले [२१:३७].