mr_tq/mat/21/23.md

4 lines
480 B
Markdown

# येशू शिकवीत असतांना, मुख्य याजक आणि वडिलांनी त्याला कोणता प्रश्न विचारला?
येशूने ह्या गोष्टीं कोणत्या अधिकाराने केल्या हे मुख्य याजक आणि वडिलांना जाणू घ्यावयाची इच्छा होती [२१:२३].