8 lines
934 B
Markdown
8 lines
934 B
Markdown
# यरूशलेमेच्या मंदिरांत जेंव्हा येशू गलातेंव्हा त्याने काय केले?
|
|
|
|
मंदिरांत जे क्रयविक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफाचे चौरंग आणि कबूतरे विकणा-यांच्या बैठकी पालथ्या केल्या [२१:१२].
|
|
|
|
# देवाच्या मंदिराला व्यापा-यांनी काय केले होते असे येशूने म्हटले?
|
|
|
|
येशूने म्हटले की व्यापा-यांनी देवाच्या मंदिराला लुटारूंची गुहा केले आहे [२१:१३].
|