mr_tq/mat/21/09.md

4 lines
429 B
Markdown

# येशू जात असतांना लोकसमुदाने काय गजर केला?
लोकांनी गजर केला की, "दाविदाच्या पुत्राला होसांना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, उर्ध्वलोकी होसांना!" [२१:९].