# त्यांच्या समोरील गावांत त्याच्या दोन शिष्यांना काय आढळेल असे येशूने सांगितले?
येशूने म्हटले की, त्यांना बांधलेली एक गाढवी आणि तिचे शिंगरू आढळतील [२१:२].