# कोणत्या प्रकारचे विभाग करण्यांस येशू आला असे त्याने सांगितले?
तो घरांमध्ये सुद्धा विभाग करण्यास आला असे येशूने सांगितले [१०:३४-३६].