mr_tq/mat/10/16.md

4 lines
581 B
Markdown

# लोक शिष्यांशी कसा व्यवहार करतील असे येशूने सांगितले?
येशूने सांगितले की लोक शिष्यांना न्यायसभांच्या स्वाधीन करतील, त्यांना फटके मारतील, व त्यांना त्याच्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यांत येईल [१०:१७-१८].