mr_tq/mat/10/01.md

4 lines
449 B
Markdown

# येशूने त्याच्या बारा शिष्यांना कोणता अधिकार दिला?
येशूने त्याच्या बारा शिष्यांना अशुद्ध आत्म्यांना काढून टाकण्याचा व सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा अधिकार दिला [१०:१].