mr_tq/mat/09/37.md

4 lines
537 B
Markdown

# येशूने त्याच्या शिष्यांना कशासाठी तातडीने प्रार्थना करावयास सांगितले?
पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा असे येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले [९:३८].