# लोकसमुदायाला पाहून येशूला त्यांचा का कळवला आला?
येशूला लोकसमुदायाचा कळवला आला कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेले व पांगलेले होते [९:३६].