mr_tq/mat/09/32.md

4 lines
445 B
Markdown

# मुक्या माणसाला येशूने बरे केल्यानंतर परुशी लोकांनी त्याच्यावर कोणता आरोप लाविला?
हा भुतांच्या अधिपतीच्या साहायाने भूतें काढतो असा परुशांनी येशूवर आरोप लाविला [९:३४].