mr_tq/mat/09/20.md

8 lines
988 B
Markdown

# भयंकर रक्तस्रावाने पिडीत स्त्रीने काय केले आणि काकेले?
भयंकर रक्तस्रावाने पिडीत स्त्रीने येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले कारण तिने स्वत:शी म्हटले की केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली तर ती बरी होईल [९:२०-२१].
# त्या भयंकर रक्तस्रावी स्त्रीला कोणी बरे केले असे येशूने म्हटले?
त्या भयंकर रक्तस्रावी स्त्रीला तिच्या विश्वासाने बरे केले असे येशूने म्हटले [९:२२].