mr_tq/mat/09/14.md

802 B

त्याचे शिष्य उपास करीत नव्हते असे येशूने का म्हटले?

त्याचे शिष्य उपास करी नव्हते असे येशूने म्हटले कारण तो अजूनहि त्यांच्याबरोबर होता [९:१५].

त्याचे शिष्य केंव्हा उपास करतील असे येशूने महाले?

येशूने म्हटले की जेंव्हा त्याला त्याच्या शिष्यांपासून काढून घेतले जाईल तेंव्हा त्याचे शिष्य उपास करतील [९१५].