mr_tq/mat/09/10.md

296 B

येशू आणि त्याचे शिष्य कोणाबरोबर जेवले होते?

येशू आणि त्याचे शिष्य जकातदार आणि पापी लोकांबरोबर जेवले होते [९:१०].