mr_tq/mat/09/03.md

739 B

उठून चाल असे बोलण्याऐवजी तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे त्या पक्षघाती मनुष्याला येशूने सांगण्याचे काय कारण सागितले?

त्याला ह्या पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे दाखविण्यासाठी येशूने त्या पक्षघाती मनुष्याला त्याच्या पापांची क्षमा झाली आहे असे सांगितले [९:५-६].