mr_tq/mat/06/32.md

579 B

आपण प्रथम काय प्राप्त करण्यांस झटले पाहिजे, आणि मग आपल्या सर्व जगिक गरजां पुरविल्या जातील?

आपण प्रथम राज्य व स्वर्गीय पित्याचे नीतीमत्व प्राप्त करण्यांत झटले पाहिजे, आणि मग आपल्या सर्व जगिक गरजां भागविल्या जातील [६:३३].