mr_tq/mat/06/27.md

4 lines
485 B
Markdown

# आपण चिंता करून काय करू शकत नाही ह्याची येशू आपल्याला आठवण करून देतो?
चिंता केल्याने आपण आपल्या आयुष्यांत एका तासाची जास्त भर घालू शकत नाही ह्याची येशू आपल्याला आठवण करून देत आहे [६:२७].