mr_tq/mat/06/25.md

4 lines
507 B
Markdown

# आपण अन्न, पाणी, आणि कपड्यांविषयी चिंता का करू नये?
आपण अन्न, पाणी, आणि कपड्यांविषयी चिंता करू नये कारण आपला स्वर्गीय पिता पक्षांची देखील काळजी घेतो तर त्यांच्यापेक्षा आपले मोल अधिक आहे [६:२५-२६].