mr_tq/mat/06/19.md

8 lines
631 B
Markdown

# आपण आपली संपत्ती कोठे सांठवून ठेवली पाहिजे, व का?
आपण आपली संपत्ती स्वर्गांत सांठवून ठेवली पाहिजे कारण तेथे तिचा नाश होत नाही व तिची चोरीहि होत नाही [६:१९-२०].
# जेथे आपला खजाना आहे तेथे आपले काय असेल?
जेथे आपला खजाना आहे तेथे आपले मन असेल [६:२१].